माझ्या संकेत स्तळावर आपले स्वागत आहे.
या संकेतस्थळावर माझ्याविषयी आणि शिवसेनेविषयी सर्वव्यापी माहिती देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तसेच या संकेतस्थळाच्या माध्यमातून वेल्हे तालुक्यातील नागरिकांच्या तसेच तरुणांच्या छोट्या - मोठ्या समस्या, त्यांची मते, त्यांच्या सूचना माझ्यापर्यंत पोंचविण्यासाठी व्हावा अशीदेखील माझी ईच्छा आहे.
नागरिकांच्या प्रश्नांविषयी, सरकारच्या धोरणांविषयी अनुभवांती माझी मते मांडण्यासाठी हे संकेतस्थळ एक व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे.
या संकेतस्थळाच्या माध्यमातून तालुक्यातील समस्या मांडण्याचा आणि त्या सोडवण्यासाठी केलेला प्रयत्न मांडण्याचा प्रयत्न करणार आहे .तसेच तालुका प्रगत करण्यासाठी आपली अमूल्य मते मांडण्यासाठी आपले स्वागत आहे...
![]() | ![]() | ![]() | ![]() |










